Samruddhi Mahamarg news 
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवा, न्यायालयात याचिका दाखल; राज्य सरकारला नोटीस!

Sandip Kapde

Samruddhi Mahamarg: वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्तास थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अपघातामुळे जास्त चर्चेत आला आहे. या मार्गावर अपघातांची मालिका सुरुच असते.

समृद्धीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्या तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत काय म्हटलं?

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले तेव्हापासूनच समृद्धीवर अपघात होत आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या. समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत. या याचिकेवर ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे खंडपीठाने सरकारला आदेश दिले आहेत. (Samruddhi Mahamarg news)

  • तज्ञांचे पॅनल तयार करावे

  • चिन्ह लावावी

  • प्राथमिक उपचार केंद्र सुरु करावी

न्यायालयाने राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावली आहे. तसेच ४ आठवड्याच उत्तर मागितले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT