Hasan Mushrif,Sanjay Mandlik Esakal
महाराष्ट्र बातम्या

'मोठ्या भावाला भेटायला लागतंय'.. खासदार मंडलिक मुश्रीफांच्या भेटीला

कागल तालुक्यात पुन्हा एकदा मंडलिक मुश्रीफ पाहायला मिळत आहे.

सुनील पाटील

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या (KDCC Bank Election)निवडणुकीत चुरशीने मतदान होत आहे. कागल (Kagal) येथील श्री शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेज मतदान केंद्रावर सत्तारूढ पॅनलचे प्रमुख ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) व विरोधी पॅनेलचे प्रमुख खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) सकाळी साडेसात वाजल्यापासूनच ठिय्या मारून आहेत.(Kolhapur District Bank Election 2022)

कागल तालुक्यात पुन्हा एकदा मंडलिक मुश्रीफ पाहायला मिळत आहे. दरम्यान "मोठ्या भावाला भेटून यायला लागतंय" अस म्हणत खासदार संजय मंडलिक यांनी मतदान केंद्राबाहेर सत्तारुढ गटाच्या बुथमध्ये बसलेल्या ग्रामविकास हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यरते आवक झाले. दोन मिनिटाच्या भेटीनंतर पुन्हा खासदार मंडलिक मतदाराच्या स्वागतासाठी केंद्राबाहेर उभे राहिले.

भगव्या टोप्या

कागल केंद्रावर खासदार संजय मंडलिक यांच्या ठराव दार मतदारांनी शक्तिप्रदर्शन करत भगव्या टोप्या परिधान करून मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT