Shivsena leader Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

"कायद्यापुढे सगळे समान; मग हा तमाशा का?"

आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची भाजपतर्फे होळी करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी सुरु आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना सायबर गुन्हे शाखेने नोटीस बजावली होती. पोलिसांनी नोटिस पाठवल्याची माहिती फडणवीसांनीच दिली होती. यावर राजकारण चांगलेच तापले असुन भाजप आक्रमक झाला. यावर संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर टीका केली.

संजय राऊत ट्वीटद्वारे म्हणाले, “कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?”

दरम्यान फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची भाजपतर्फे होळी करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. ही कारवाई सुडबुध्दीने केल्याचा आरोप भाजप करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT