Narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

Narendra Modi : "पंतप्रधानांचा कालचा कार्यक्रम टाळ्या वाजवण्याचा इव्हेंट" ; ठाकरे गटाच्या नेत्याची टीका!

Sandip Kapde

काल (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभरावा मन की बात कार्यक्रम केला. यासाठी भाजपने देशभरात या कार्यक्रम आयोजन केले होते. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या कालचा कार्यक्रम टाळ्या वाजवण्याता इव्हेंट होता, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाल, मन की बात काय आहे? जन की बात ऐकावी. कोरोना काळात जसं थाळ्या वाजवण्याचा इव्हेंट केला. तसा कालचा टाळ्या वाजवण्याचा इव्हेंट होता. प्रधानंमंत्र्यांचे भाषण प्रेरणादायी असायला हवे, मात्र काल देशभरात लोकांना भाषण ऐकण्यासाठी एकत्र करण्यात आले. ज्यांनी ऐकायचं चे ऐकतील. त्यासाठी अट्टहास कशाला.

अभिनेत्यांपासून इतर सगळ लोक घेऊन जो इव्हेंट केला. त्याची देशाला गरज होती का?. याची भाजपला गरज होती. म्हणून त्यांनी तो कार्यक्रम केला. हा त्यांच्या प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.

अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले होते. यावर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे, असे राऊत म्हणाले. कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यात येत आहेत, असेही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

SCROLL FOR NEXT