Sanjay Raut on Nagpur Visit  e sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याला लोडशेडींगमध्ये दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू : राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोळशाचा तुटवडा आणि राज्यातील विजेची वाढती मागणीमुळे वीज पुरवठा (Powr Supply) सुरळीतपणे देण्यास महावितरणला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, राज्याला लोडशेडींगमध्ये (Load Shading) दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक पार पडल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी राज्यात लोडशेडिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आजपासून लोडशेडिंग करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. (Sanjay Raut On Maharashtra Load Shading)

राऊत म्हणाले की, राज्यात लोडशेडींग होऊ नये यासाठी चर्चा सुरू असून, खुल्या बाजारपेठेतून कोळसा खरेदी केला जात आहे. जनतेने कुणाचे काही बिघडवलेले नसून, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर अडाणींनी कंपनीला आदेश देत वीज पुरवठा सुरू करण्यास सांगितले आहे. परंतु, प्लांट सुरु करण्यास चार पाच तास लागतील असे राऊत म्हणाले. करारानुसार कारवाई करायची नोटीस बजावली असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले. विरोधकांचे काम बोलण्याचे असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचं काम चांगल नाही तर, गेले अडीच वर्ष कशी कामं झाली असा प्रश्नदेखील राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT