sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी गांभीर्याने झाली पाहिजे; नवनीत राणांची मागणी

गुजरातमधील भाजपाच्या रेकॉर्डब्रेक विजय

रुपेश नामदास

Gujarat Election Result 2022: बहुचर्चित गुजरात विधानसभा आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन केलं. तर गुजरातमध्ये भाजपने सत्ता कायम राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यावर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.

यावेळी गुजरातमधील भाजपाच्या रेकॉर्डब्रेक विजयावर आणि काँग्रेसच्या कामगिरीवर म्हणाल्या की, गुजरातचा विजय हा नक्कीच मोदींना विजय आहे. कारण एखाद्या राज्यात अनेक वर्षे सत्ता राखणे सोपे नसते, काँग्रेस यामध्ये डुबताना दिसत आहे, काँग्रस जिथे पाहिजे तिथे काम करत नाही, मोकळ्यात भारत जोडो यात्रा काढलेली आहे.

जिथे भारत तुटलात नाही तिथे भारत कसा जोडणार, काँग्रेसने ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे. तिथे ताकतीने उभा राहिला पाहिजे. तर संजय राऊत यांना आलेल्या धमकीवर विचारलं असता राणा म्हणाल्या की, "संजय राऊत हे जेष्ठ नेते आहेत, त्यांना आलेल्या धमकीची चौकशी ही गांभीर्याने झाली पाहिजे, आणि मला विश्वास आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याची गांभीर्याने कोणताही भेदभाव न करता चौकशी करतील. असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT