महाराष्ट्र बातम्या

एमपीएससी परीक्षेत कऱ्हाडच्या प्रसाद चौगुलेचा राज्यात झेंडा

सकाळ वृत्तसेवा

सातारा  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 17 संवर्गातील 431 पदांसाठी 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात सातारा जिल्ह्यातील प्रसाद बसवेश्‍वर चौगुले यांनी 588 गूण घेत प्रथम क्रमांक मिळविला. तर उस्मानाबादचे रविंद्र शेळके यांनी मागासवर्गीयात आणि अमरावतीच्या पर्वणी पाटील यांनी महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. चाैगुले हे कराड येथील विद्यानगरमधील रहिवासी आहेत. 

प्रसाद यांचे मूळ गाव विद्यानगर (कऱ्हाड) आहे. त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी कऱ्हाड येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून घेतली आहे. त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले आहे. त्यांचे वडील शहापूर औद्योगिक वसाहतीत ऑपरेटर म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. प्रसाद यांच्या निकालानंतर कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनेकांनी अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली होती.

ब्रेकिंग ! एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

Vadgaon Anand Bypass Theft News : पुणे-नाशिक महामार्गावर ६६ वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवून २ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले; आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update : ऊस दराचा प्रश्न पेटला! शेतकरी संघटना आणि विठ्ठल कारखान्याचे समर्थकांकडून महामार्गावर रास्ता रोको

Spiritual Leadership: राजयोगी ब्रह्माकुमार दशरथभाई भागवत यांना राष्ट्रीय अध्यात्म नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

SCROLL FOR NEXT