Amal Mahadik vs Satej Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Satej Patil: सतेज पाटील-महाडिक वाद पुन्हा उफाळला! राजाराम साखर कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण

कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : कोल्हापुरात सतेज पाटील आणि महाडिक गटातील राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यामध्ये राजाराम साखर कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला आहे. (Satej Patil Dhananjay Mahadik controversy has erupted again MD of Rajaram Sugar Factory brutally beaten)

आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्यासंदर्भात साखर संचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता. सभासदांचा ऊस लवकर घेण्यात यावा यासाठी आमदार सतेज पाटील यांनी यावेळी इशाराही दिला होता. यानंतर संतप्त झालेल्या सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या एमडी प्रकाश चिटणीस यांना बेदम मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणानंतर कोल्हापुरात या घटनेचा पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT