Minister Varsha Gaikwad corona positive sakal
महाराष्ट्र बातम्या

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Minister Varsha Gaikwad corona positive: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू असताना देशात ओमिक्रॉनचं (Omicron) संकट वाढलं आहे. राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे यातच अधिवेशन काळात विधान भवनातील ३५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona test Positive) आली आहे. यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मंत्री केसी पडवी (K C Padavi) यांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. विधिमंडळात पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कात कोण कोणआले होतं याचा शोध आता घेतला जात आहे. आरोग्य विभागाकडून ट्रेसिंग करण्याचं काम सुरु आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्वीट केलंय. मला काल (27 डिसेंबर) कोरोनाची लक्षणं जाणवली. त्यानंतर टेस्ट केल्यावर कोविडचं झाल्याचं निदान झालं, असं गायकवाड यांनी म्हटलं. लक्षणं सौम्य असून प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT