Devendra Fadnavis on Jalyukt shivar 2.0 Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : 'जलयुक्त शिवार'च्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात" ; फडणवीसांची महत्वाची माहिती

Sandip Kapde

Jalyukt shivar 2.0: जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला.

जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली यावी हे, ध्येय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या बैठकीत प्रत्येत जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व जिल्हे आता काम करणार आहेत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला देखील गती देण्यात आली आहे.  

जलयुक्त शिवार एक मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लिडरशीप घेतली आणि त्यातून गावात जागृती निर्माण झाली. तशीच लिजरशीप जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास बँकांविरोधात एफआयआर दाखल करा, टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे देखील फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT