Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : अजित पवारांची पत्नी व मुलाकड़ून घेतलंय कर्ज; जाणून घ्या पवारांची संपत्ती किती?

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

वैष्णवी कारंजकर

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात अनुभवी आणि जेष्ठ नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार. त्यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे. त्यांच्याच पक्षाचे समर्थक त्यांच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. यानिमित्त शरद पवार यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेऊयात.

शरद पवारांच्या संपत्तीबद्दल हाती आलेली लेटेस्ट माहिती खालीलप्रमाणे -

स्थावर मालमत्ता

1 कोटी 30 लाख 97 हजार 960 रुपयांच्या शेतजमिनी

91 लाख 71 हजार 480 रुपयांची बिगरशेती जमीन आहे.

3 कोटी 12 लाख 50 हजार रुपये मालकीची व्यावसायिक इमारत

2 कोटी 17 लाख 14 हजार 501 रुपये मालकीची रहिवासी इमारत

जंगम मालमत्ता

बँकेत विविध स्वरूपात 9 कोटी 39 लाख 93 हजार 386 रुपये त्याचबरोबर 65,680 रुपये रोकड

शेअर्स आणि बॉण्ड्सच्या स्वरूपात गुंतवलेली रक्कम : 7 कोटी 46 लाख 24 हजार 449 रुपये

88 लाख 65 हजार 805 रुपयांचे दागिने

किती रुपयांचं कर्ज दिलं?

शरद पवारांनी 7 कोटी 45 लाख 84 हजार रुपये एवढे वैयक्तिक कर्ज दिलं आहे.

किती रुपयांचं कर्ज घेतलं?

शरद पवारांवर 1 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यातील 50 लाख रुपये शरद पवार यांनी सुनेत्रा पवार आणि 50 लाख रुपये पार्थ पवार यांच्याकडून घेतले आहेत. शरद पवार यांच्या नावावर एकही गाडी नाही

सदर माहिती ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स या निवडणुकांसंदर्भातील माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिलेली आहे. राज्यसभेसाठी जेंव्हा शरद पवार यांनी अर्ज दाखल केलेला तेंव्हा शरद पवारांनी प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT