sheetal mhatre prakash surve video  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sheetal Mhatre Video : "मी व्हिडीओ १० जणांना फॉरवर्ड केला; ३२ देशात व्हिडीओ पाहिला गेला"

सुर्वेंच्या मुलाने हा व्हिडीओ डिलीट का केला, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्याने केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात बोलताना या विषयी भाष्य केलं आहे. दानवे म्हणाले, "मलाही तो व्हिडिओ आला मीही तो १० जणांना फॉरवर्ड केला. हा व्हिडिओ 32 देशात पहिला गेला. हा व्हिडिओ यूटूबवर ३० लाख लोकांनी पहिला. पोलिस विनाकारण लोकांवर कारवाई करतात. शिवाय पोलिसांनी त्या मुलाच्या फेसबुक व्हिडिओचा तपास करावा. त्या व्हिडिओमधून समजेल हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे हे समजेल."

याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांची बाजू जाणून घ्यायला हवी, असं विधान केलं आहे. या प्रकरणामध्ये त्या पुरुष आमदाराचीही बदनामी झाली आहे, ते कुठे आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT