Ajit Pawar Devendra Fadnavis Sanjay Raut Sanjay Shirsat esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवार राज्यात राजकीय बॉम्बस्फोट करणार? शिंदे गटाने...

संजय राऊतचं मास्टरमाईंड

रुपेश नामदास

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मागील तीन वर्षात हे महाराष्ट्राने पाहिलेलं हे तिसरं सरकार आहे.

मात्र आता राजकारण तापलं आहे हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधी वरून देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपुर्वी एक गौप्यस्फोट केला होता. (Ajit Pawar, Devendra Fadnavis, Sanjay Raut, Sanjay Shirsat)

ते म्हणाले होते की पहाटेच्या शपथ विधीमागे खुद्द शरद पवारांचा हात होता, त्यानंतर राज्यात मोठा गदारोळ पाहिला मिळत आहे. दरम्यान आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ते म्हणाले की, संजय राऊत यांनीच उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणलं आहे, तर अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवार यांच्यासोबतच संजय राऊत यांना देखील माहित होती.

त्यामुळे हे प्रकरण जर शांत करायच असेल तर एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं असं त्यावेळी सांगण्यात आलं.

मुख्यमंत्री पदाची उद्धव ठाकरे यांची इच्छा नसताना देखील संजय राऊत यांनी हे प्रकरण घडवून आणलं होतं. तर पहाटेचा शपथ विधी घडवून आणण्या मागे संजय राऊत यांचा हात होता. त्यामुळेच संजय राऊत या प्रकरणावर काही बोलत नाहीत.

या प्रकरणावर अजित पवार जर बोलले तर मोठा बॉम्बस्फोट होईल. महाराष्ट्र खरा बॉम्बस्फोट अजित पवार करतील जर ते बोलले ना तर मोठा बॉम्बस्फोट होईल हे नक्की.

पहाटेच्या शपथ विधी मागे राऊत होते हे उद्धव ठाकरे यांना माहित होतं. मात्र भाजपकडे परत जायचं नाही म्हणून ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय होता.

असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT