Sheetal Mhatre Prakash Surve  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shital Mhatre Prakash Surve : प्रकाश सुर्वेंच्या मुलाची अब्रुनुकसानीचा दावा करत पोलिसांत धाव

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान शीतल म्हात्रे आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हि़डीओवरुन सध्या राज्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. या व्हिडीओच्या विरोधात आता प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने पोलिसांत धाव घेतली आहे.

या प्रकरणात शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक कऱण्यात आली आहे. यातल्या काही जणांचं उद्धव ठाकरे गटाशी संबंध असल्याचंही आढळून आलं आहे. पण या तिघांविरोधात आता आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

या प्रकरणी सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांना दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. मोर्फ केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात कलम स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT