Uddhav Thackeray and Mohan Bhagwat 
महाराष्ट्र बातम्या

भागवत मशिदीत जातात अन् आम्हाला म्हणतात हिंदुत्व सोडलं; ठाकरेंच्या रडारवर 'संघ'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे गट, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. (Dasara Melava news in Marathi)

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझं स्पष्ट मत आहे...देशातील लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न आहे. शिवसेना संपत चालली आहे....सर्व पक्ष संपणार असे म्हटले जाते आहे...मात्र असे होणार नाही. गुलामगिरी तुम्हाला परवडणार आहे का, असा सवालही उद्धव यांनी केला.

दरम्यान मोहन भागवतांविषयी आदर आहे. गेल्या काळात ते मशिदींमध्ये गेले होते. का गेले, त्यांनी नमाज पढायला सुरुवात केली का? मशिदीतून बाहेर पडल्यावर मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत असे मुस्लिमांनी म्हटले. आम्ही कॉग्रेससोबत गेलो तर लगेच ओरड सुरु होते हिंदुत्व सोडलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी उत्तराखंडमधील घटनेचा उल्लेख केला. उत्तरखंडमध्ये भाजपच्या नेत्याच्या मुलाने तरुणीचा खून केल्याचं समोर आलं आहे. यावरून उद्धव यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT