Shiv Sena Uddhav Thackeray faction issued disqualification notice against neelam gorhe manisha kayande Viplav Bajoria  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाची अपात्रतेची नोटीस

रोहित कणसे

Uddhav Thackeray Shivsena : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपसून सुरू झाले आहे. यादरम्यान राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर नेते, आमदारांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील झालेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासोबतच विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे व विप्लव बाजोरीया यांच्याविरोधीतअपात्रतेसाठी ठाकरे गटाकडून पत्र देण्यात आले आहे.

नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विपल्व बजोरिया यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपत्रतेसाठी नोटीस बजावली असून आहे. या तीनही विधानपरिषदेच्या आमदारांनी ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटाकडून या तिघांविरोधात विधीमंडळ सचिव जितेद्र भोळे यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली आहे. लवकरत लवकर या संदर्भातील निर्णय घेण्यात यावा अशी मागणी देखील ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT