Jitendra-Avadh
Jitendra-Avadh 
महाराष्ट्र

शिवविचारांनी महाराष्ट्र पेटविणार - आव्हाड 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराला विरोध दर्शविला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे, की "महाराष्ट्र पेटवणार... परत एकदा शिवसन्मान परिषदा घेणार. बं. मो. पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले.' जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विटरवर आपला एक व्हिडिओही शेअर केला आहे. 

त्यात ते म्हणतात, की "महाराष्ट्रभूषण' दिला तेव्हाही आम्ही हेच सांगत होतो. ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली, त्यांना का मोठे करताय? जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. दर दोन- चार वर्षांनी तुम्ही महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेंना परत पडद्यावर आणत असाल, पुरस्काराने गौरविणार असाल, तर हे पुरस्कार कशा माध्यमातून दिले जात आहेत, याबाबत सर्वसामान्यांचा मनात शंका निर्माण होत आहे. आम्ही महाराष्ट्रात वैचारिक आग लावणार.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

SCROLL FOR NEXT