Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकच बसणार : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आपण युती तोडलेली नाही. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट असून, शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसवणार याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलेले होते. त्यांची व्यवस्था वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, रंगशारदातील अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था मालाड येथील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये केली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री सर्व आमदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज (रविवार) दुपारी या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली. 

या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. अजूनही वेळ गेलेली नाही असे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात आपलं सरकार बनणार असेही त्यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT