Vinayak Raut 
महाराष्ट्र बातम्या

पुन्हा गद्दारांना गाडून भगवा फडकवू, विनायक राऊतांनी जाहीर केला निर्धार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महिला आघाडी पदाधीकारी युवा सेना नगरसवकांची बैठक घेण्यात आली, शिवसेनेशी काही स्वार्थी लोकांनी गद्दारी जरी केली तरी माहीम मतदार संघातील शिवसेना ही मजबूतीने काम करत असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. (Shivsena vinayak raut commented on mahim mla maharashtra political crisis)

शिवसेनेचे नेते विनायक राऊत म्हणाले की, काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी जरी केली असली तर माहीम मतदारसंघातील शिवसेना ही शंभर टक्के शाबूत आहे. एकनाथ शिंदेंंसोबत जात आमदारांनी केली अशी गद्दारी पुर्वी देखील या विभगात पचवली आहे, पुनश्च देखील गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू असा निर्धार बैठकीत केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

आज माहीम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची बैठक झाल्यानंतर विनायक राऊत माध्यमांशी बोलत होते. यादरम्यान त्यांनी माहीममधील काही आमदारांनी गद्दारी केली असून त्यांच्या सोबत शिवसेनेचं कोणीही गेलं नाहीये. शिवसेना शाबूत आहे असे त्यांनी सांगितलं. संजय राऊतांच्या वक्तव्यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देणे टाळलं.

माहीमचे शिवसेना आमदार सदा सर्वनकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटी येथे आहेत, मात्र त्यांच्या बंडामुळे शिवसेनेत काही फरक पडला नसून शिवसेना शाबूत आहे असे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. कोणी बाहेर पडलं असेल तरी त्यांच्यासोबत कोणी गेलं नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT