Uday Samant Yashwant Jadhav Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: उदय सामंत व यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

उद्धव ठाकरे यांनी सेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर अशा कारवायांचा सपाटा लावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंडखोरीनंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. यानंतर शिवसेनेने बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा सपाटाच लावला आहे. आता शिवसेनेतून उदय सामंत आणि यशवंत जाधव यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडात उदय सामंत सहभागी झाले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आदेश काढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या अस्तित्वाचीच लढाई सध्या सुरू आहे. त्यात शिवसेनेतले मोठे आणि महत्त्वाचे नेते सोडून गेल्याने पक्षाला धक्का बसलाय.

अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश काढत उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उदय सामंत आणि यशवंत जाधव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT