Uddhav Thackeray Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : स्पीडब्रेकर काढले आता सरकारची गाडी सुसाट... ; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Sandip Kapde

Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी शासन आपल्या दारी हा उप्रकम लाभवणार आहे. या कार्यक्रमात अनेक योजनांमधील लाभार्थी देखील उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांचे हिताचे ३५० निर्णय आम्ही घेतले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे. आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही.

चकरा, खेटे घेणे हे शब्द काढूव टाकायचे आहेत. पूर्वीसारखे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. आता गाडी सुसाट आहे. ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्क करत आहोत, असे शिदें म्हणाले.

हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, अशे शिंदे म्हणाले.  मी फेसबुकवर बोलत नाही. फिल्डवर्क करतो. आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेब आणि दिघे यांची शिकवणी मी आचारणात आणत आहोत, असे देखील शिंदे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: भिवंडी घटनेत जीव वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्यांनी घेतला बळी, ठाण्यात मृत्यू

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला! दरवाजे 4 फुटांवर, कोयना नदीत 24 हजार 908 क्युसेक पाणी; कराडसह कृष्णाकाठ सतर्क

Chopdai Devi Yatra : जोतिबा भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! डोंगरावर 'या' दिवशी आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा; प्रशासनाकडून तयारी सुरू

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर यांची भक्कम आघाडी; 3 पैकी 2 जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता

Friend Bonding Numerology: 'या' ३ जन्मतारखांचे लोक बनतात बेस्ट फ्रेंड! भांडण झाले तरी तुटत नाही मैत्रीचे नाते...

SCROLL FOR NEXT