Dilip Walse Patil Dilip Walse Patil
महाराष्ट्र बातम्या

न्यायालयाच्या निकालानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर काल गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) तसेच अन्य कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना जेल होणार की बेल याविषयी चर्चा होत असतानाच सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. याबरोबरच इतर १०९ आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा आदेश देण्यात आला. या आदेशानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शांततेचे आवाहन केले आहे.न्यायालयाचा निकालनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, जयश्री पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्याना प्रवाहात राहण्यासाठी असे आरोप करायची सवय आहे. हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी शांततेने सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्यामुळे हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे तरी अंमलबजावणी करावी असे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.

कोणाच्यातरी भडकाव्याने कामगारांनी टोकाची भूमिका घेऊ नये. या सर्व प्रकरणात प्राथमिक स्वरूपाची माहिती समोर आलेली आहे. याचा तपास करून त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT