Ministers Sakal
महाराष्ट्र बातम्या

आता कसं एकदम ओक्के! मंत्र्यांना सरकारकडून बंगल्यांचं वाटप

दत्ता लवांडे

मुंबई : नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्ट रोजी पार पडला असून पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तब्बल सव्वामहिना रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार, संजय राठोड या आमदारांना संधी दिल्यामुळे आणि महिलांना संधी न दिल्यामुळेही विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना सरकारने बंगल्यांचे वाटप केले आहे.

(State Government Distribute Bungalow to Newly Oath 18 Minister)

कुणाला मिळाले कोणते बंगले?

शिंदे गटाचे मंत्री

  • तानाजी सावंत -

  • उदय सामंत - मुक्तागिरी

  • संदीपान भुमरे - सिंधुरत्न

  • दादा भुसे -

  • अब्दुल सत्तार - पन्हाळगड

  • दीपक केसरकर - रामटेक

  • शंभूराज देसाई - पावनगड

  • संजय राठोड - शिवनेरी

  • गुलाबराव पाटील - जेतवन

भाजपचे मंत्री

  • गिरीश महाजन - सेवासदन

  • चंद्रकांत पाटील - ए-९ लोहगड

  • सुधीर मुनगंटीवार - पर्णकुटी

  • सुरेश खाडे - ज्ञानेश्वरी

  • राधाकृष्ण विखे पाटील - रॉयलस्टोन

  • अतुल सावे - शिवगड

  • रवींद्र चव्हाण - रायगड

  • विजयकुमार गावित - चित्रकूट

  • मंगलप्रभात लोढा - सिंहगड

विधानसभेचे अध्यक्ष, राहुल नार्वेकर - शिवगिरी

दरम्यान, पावसाळी अधिवेशन संपल्यावर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांकडून आणि भाजपकडून सांगण्यात येत आहे. अधिवेशनानंतर होणाऱ्या विस्तारामध्ये बच्चू कडू, भरत गोगावले, संजय शिरसाठ अशा शिंदे गटातील आमदारांचा आणि महिला आमदारांचा विचार केला जाणार असल्याचं प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT