Sunil Kedar said, Congress is ready to cooperate even if it is outside Sunil Kedar said, Congress is ready to cooperate even if it is outside
महाराष्ट्र बातम्या

सुनील केदार म्हणाले, काँग्रेस बाहेर राहूनही सहकार्य करण्यास तयार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी कठीण निर्णय घ्यायलाही तयार आहेत. काँग्रेसबद्दल कोणाच्या मनात द्वेष असेल तर काँग्रेस बाहेर राहून सहकार्य करण्यास तयार आहे, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) म्हणाले. (Sunil Kedar said, Congress is ready to cooperate even if it is outside)

काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. काँग्रेसने कधीही छत्रपतींच्या नावाला विरोध केलेला नाही. यामुळे काँग्रेसबद्दल (Congress) द्वेष बाळगण्याचे कारण नाही. मनात काही द्वेष असेल तर काँग्रेस बाहेर राहून महाविकास आघाडीला सहकार्य करेल, असे आश्वासन दिल्याचे सुनील केदार (Sunil Kedar) म्हणाले.

सरकार बहुमत चाचणीला शंभर टक्के समोर जाणार आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच ठरेल, असेही सुनील केदार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या कठीण काळात चांगले काम केले हे सर्वांना माहिती आहे, असेही सुनील केदार (Sunil Kedar) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT