Anil Deshmukh sakal media
महाराष्ट्र बातम्या

ED बद्दलची याचिका SC ने स्वीकारली - अनिल देशमुख

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी लवकरच सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. अनिल देशमुख यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी लवकरच सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयात जाण्याची मुभा दिली आहे. या न्यायालयीन प्रक्रियेनंतर मी स्वत: ईडीसमोर जाईन आणि त्यांना सहकार्य करेन.

माझ्या राजकीय सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शनचे पालन केले असल्याच अनिल देशमुख म्हणाले होते. याआधी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला दिलेल्या परवानगीविरोधात याचिकेवर सुनावणी केली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

K Annamalai: 'मी मुंबईत येणार, हिंम्मत असेल तर पाय कापा'! के. अन्नामलाईंचे राज ठाकरेंना थेट आव्हान; महाराष्ट्रात वातावरण तापलं

Virat Kohli: 'जरी तुम्ही मार खाल्ला तरी...', विराटने नेट गोलंदाजांना नेमका काय दिला मेसेज? Video Viral

लोक म्हणू लागले गौतमीने राधाची लायकी काढली... 'या' घटनेनंतर सुरू झालं राधा आणि गौतमीमधलं वैर; नेमकं काय घडलेलं?

Jalgaon Municipal Election : जळगाव मनपा निवडणुकीत अपक्षांची 'जूट'; १४ प्रभागांत पॅनल उभे करून पक्षांसमोर मोठे आव्हान

Bhogi Special Beauty Tips: भोगीच्या दिवशी असे बनवा तिळाचं उटणं, चेहरा दिसेल चमकदार

SCROLL FOR NEXT