dance bar sakal media
महाराष्ट्र बातम्या

डान्स बारमधील ऑर्केस्ट्राबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पोलिसांनी राज्यात लागू केलेला 'तो' नियम ठरवला अयोग्य...

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली: बारमधील (Dance Bar) ऑर्केस्ट्रामध्ये पुरुष आणि महिला कलाकारांची संख्या प्रत्येकी चार असावी असा आदेश राज्यात पोलिसांनी (Maharashtra Police) जारी केला होता. ऑर्केस्ट्रामध्ये फक्त ८ लोक असावेत ही मर्यादा घातली जाऊ शकते, मात्र त्यामध्ये पुरूष किती अन् महिला किती हे ठरवणं योग्य नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. पोलिसांनी लादलेली ही लिंग मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली असून आहे. (Supreme Court Removed Gender cap in bar orchestra)

मुंबई पोलिसांनी रेस्टॉरंट्स आणि बारसाठी लागू केलेल्या अटींनुसार, महिला आणि पुरुषांची संख्या समान अर्थात प्रत्येकी ४ अशी असावी. फक्त तेवढ्याच लोकांना स्टेजवर परवानगी असावी असा नियम लागू केला होता. मुंबईत डान्स बारसाठी परवाना घेतलेल्या 250 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स आहेत.

पोलिसांनी लागू केलेली ही अट बेकायदेशीर असल्याचे सांगत, ती रद्दबातल करत न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि एस रवींद्र बात यांच्या खंडपीठाने सांगितले की, पुरूष आणि स्त्रियांच्या संख्येवरी निर्बंधांच्या या अटीमुळे आपला पुर्वग्रह दुषित दृष्टिकोण दिसून येतो. या क्षेत्रात समाजातील एक विषेश वर्ग अडकला आहे, त्यांना दुर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT