tea seller,  rajinikanth style, viral video
tea seller, rajinikanth style, viral video 
महाराष्ट्र

चहा टपरीवाला रजनीकांत पाहिलात का? पैसे घेण्याचा अंदाज पाहून थक्क व्हाल Viral Video

सकाळ ऑनलाईन टीम

जगभरात रजनीकांत (Rajinikanth) यांचे खूप मोठा चाहता वर्ग आहे. रजनीकांत यांची स्टाईल स्टेटमेंट हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यांचे अनेक चाहते त्यांची नक्कल करुन आपल्या कामात रजनी झलक दाखवून देण्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील किंवा पाहिले ही असेल. पण कधी तुम्ही एखाद्या चहावाल्याला रजनीकांत स्टाईलमध्ये (Rajinikanth Style) पाहिले आहे का?  

सोशल मीडियाच्या जमान्यात हल्ली अनेक गोष्टी झपाट्याने आपल्या समोर येत असतात. याच प्लॅटफॉर्मवर सध्याच्या घडीला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसते. या व्हिडिओमध्ये चहाची टपरी चालवणारा रजनीकांत यांच्या हटके स्टाईलमध्ये वावरताना आणि आपले काम आवरताना पाहायला मिळते. 

एका वेसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूरमध्ये (Dolly Ki Tapri) नावाने एक चहाची टपरी आहे. या ठिकाणचा हा तरुण रजनी स्टाईलमध्ये चहा विक्री करतो. फेसबुकच्या माध्यातून शेअर करण्यात आलेल्या त्याच्या व्हिडिओला लाखाहून अधिक शेअर्स मिळाल्या आहेत.  46 हजारहून अधिक कमेंट्सही केल्याचेही दिसून येते. तो ज्या पद्धतीने आपल्या ग्राहकांचे स्वागत करतो ते भन्नाट असेच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT