Dilip Walse Patil Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

गडचिरोलीत पोलिसांनी केलेली कारवाई ऐतिहासिक - गृहमंत्री वळसे पाटील

गडचिरोलीमध्ये आज पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.

सुधीर काकडे

गडचिरोलीच्या ग्याराबत्तीमध्ये झालेल्या हिंसाचारात आज २६ नक्षली मारले गेले. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या कारवाईमध्ये पोलिसांना मोठं यश आलं असून, नक्षलींच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या कारवाईबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. "आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आलं असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेची रक्कम वाढणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Supreme Court : मोदी सरकारला धक्का! भ्रष्टाचार विरोधी कायद्यातील सुधारणेवरून सुप्रीम कोर्टाचा संताप

BJP Protest: शिवसेना-भाजप मारामारी प्रकरण तापलं! डोंबिवलीतील राड्यानंतर भाजपकडून मुक मोर्चा

Nashik Municipal Election : आता रात्र वैऱ्याची! नाशिक मनपा निवडणुकीसाठी ४८ तास पोलिसांची करडी नजर

अरे गा रे... जेव्हा रिषभ पंतने आयुष बडोनीला आग्रहाने गायला लावलं होतं गाणं; टीम इंडियात जागा मिळाल्यानंतर Video Viral

SCROLL FOR NEXT