Thackeray Vs Shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde Vs Thackeray: प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडं जाणार का? SCनं राखून ठेवला निकाल

दोन्ही पक्षाकडून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तीवाद

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना (Shiv Sena) कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या 8 महिन्यांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. आज तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) सुनावणी होतं आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद न्यायालयाने राखून ठेवला आहे. राज्याचं लक्ष लागून राहिलेला निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. जवळजवळ 3 तास युक्तिवाद झाला त्यानंतर ही सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे. या प्रकरणातील युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली आहे. पुन्हा पाच न्यायाधीशांचे खंडपीठ रेबिया खटल्यावर पुनर्विचार करु शकते का यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. आज शिंदे गटाने युक्तीवाद केला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद केला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सलग तिसऱ्या दिवशी न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाची मागणीवर 5 न्यायाधीशांच खंडपीठ सुनावणी करणार की हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. शिंदे गटासाठी आणि ठाकरे गटामध्ये अटीतटीची बनली आहे. जारी हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेले तरी या प्रकरणांमध्ये वेळ जास्त लागणार आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. ७ जणांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण जाणार का? हा प्रश्न कायम आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT