Ajit Pawar & Rahul Gandhi Esakal
महाराष्ट्र बातम्या

'...तर आम्हाला राहुल गांधींबाबत विचार करावा लागेल'

ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात ओमिक्रॉन (Omicron In Maharashtra) रूग्णांची संख्या वाढत राहिल्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi Mumbai Tour) यांच्या मुंबई दौऱ्याला परवानगी देण्याबाबत विचार करावा लागले, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy Chief Minister On Rahul Gandhi Mumbai Tour) यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 28 डिसेंबर रोजीच्या मुंबई दौऱ्याच्या परवानगीबाबत विचारले असता त्यांनी वरील विधान केले आहे.

करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव देशात झाला असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. (Total Omicron Patient In Maharashtra) महाराष्ट्रात करोनाचा ‘आर काउंट’ 1 च्या अगदी जवळ पोहोचला असून मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये हा काउंट 1 पेक्षाही पुढे गेला आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनची रूग्णसंख्या वाढत राहिल्यास 28 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याला परवानगी देण्याबाबत प्रशासनाला विचार करावा लागेल असे पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : धबधब्यात दगडांवरून पाय घसरून पडला, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT