Balasaheb-and-Ashok
Balasaheb-and-Ashok 
महाराष्ट्र

थोरात यांची अशोक चव्हाणांवर कुरघोडी

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या खातेवाटपात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडीत करीत महसूल खाते मिळविण्यात यश मिळवले आहे. चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खात्यावर समाधान मानावे लागले आहे. 

खातेवाटपामध्ये काँग्रेसमध्ये महसूल खात्यासाठी सर्वाधिक चुरस होती. यापूर्वी महसूल मंत्री राहिलेले आणि सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले बाळासाहेब थोरात यांना कोणत्याही परिस्थितीत महसूल खाते आपल्याकडेच ठेवायचे होते. तर अशोक चव्हाण यांनाही ते हवे होते. मात्र अखेर हा वाद मिटून थोरात यांनी बाजी मारली आहे. ऊर्जा खात्यासाठीही नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यात चुरस होती. अखेर राऊत यांनी ऊर्जा खाते पटकावले. तर वडेट्टीवार यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या ओबीसी खात्यावर समाधान मानावे लागले आहे. 

पहिल्या महिला शिक्षण मंत्री
महिला व बालकल्याण हे खाते यशोमती ठाकूर यांना, तर शालेय शिक्षण हे महत्त्वाचे खाते वर्षा गायकवाड यांना मिळाले आहे. गायकवाड या राज्याच्या पहिल्या महिला शालेय शिक्षण मंत्री ठरल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT