Three devotees died in accident while going for funeral aacharya vidhyasagar maharaj Marathi News  
महाराष्ट्र बातम्या

Gondia Accident : आचार्य विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघे जागीच ठार

गोंदियाच्या सालेकसा जवळील पानगाव येथे हा अपघात झाला. या दुर्घटनेत तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन भाविक जखमी झाले आहेत.

रोहित कणसे

Gondia Accident Latest News : जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचा वृद्धापकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसर, गोंदियाच्या सालेकसा जवळील पानगाव येथे हा अपघात झाला. या दुर्घटनेत तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेबद्दल अधिकची माहिती अशी की, मध्यप्रदेश राज्यातील रिवा जिल्ह्यातून छत्तीसगडच्या डोंगरगड येथे हे भाविक निघाले होते. मात्र वाटेत गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती पुजारीटोला धरणाच्या कालव्यामध्ये कोसळली. या कालव्यामधील पाण्यात बुडून या तीन भाविकांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT