esakal
महाराष्ट्र बातम्या

Tobacco: सरकारी कार्यालयांमध्ये तंबाखूचा तोबरा भराल तर सावधान! आला 'हा' नवा आदेश

आता तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारताना जर कोणी आढळला तर त्याच्यावर कारवाई होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन असलेल्या लोकांची आता चांगलीच पंचायत होणार आहे. कारण सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेत सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. जर कोणी तंबाखूचा तोबरा भरलेला आढळला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. (Tobacco Ban in Government and Private offices Maharashtra govt issued order)

सुत्रांच्या माहितीनुसार, राज्याच्या आरोग्य विभागानं हा नवा आदेश काढला असून त्यानुसार सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर या आदेशाचं उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याला २०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. (Latest Marathi News)

तसेच या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेशही प्रत्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांतील कार्यालयांना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत अभियानांतर्गत राज्यात ही मोहिम राबवण्यात येणार आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT