महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: कहानी में ट्विस्ट! वंचित पदवीधर-शिक्षक मतदार संघाच्या चार जागा लढवणार

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलं

रुपेश नामदास

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात अखेर प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी कोकण सोडून इतर चार मतदार संघात निवडणूक लढणार आहे.

अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेवून जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मविआ आघाडीचा अजून पर्यंत पाठिंबा जाहीर झाला नाही. तर काही ठिकाणी भाजपने कोंडी केली आहे. त्यातच वंचितची प्रवेश केल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

तर शिवसेना आणि वंचित बहुजन यांची युती झाल्याची चर्चा होती मात्र अजून पर्यंत अधिकृत जाहीर करण्यात आलं नाही. मात्र याची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. उद्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे संयुक्त पत्रकार परिषद घेवून युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT