Udayanraje Bhosale vs Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Udayanraje Bhosale : मूठभर लोकांच्या हातात 'रयत'ची सत्ता; उदयनराजेंचा शरद पवारांवर रोख

रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत राज घराण्याचा मोठा वाटा आहे.

सकाळ डिजिटल टीम

सातारा : काही मूठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत (Rayat Shikshan Sanstha) केंद्रीकरण झालं. याचमुळं प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक, प्राध्यापक यांच्या आंदोलनास भेट दिली. यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील कारभारावर टीकेची झोड उठवली. उदयनराजे म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची घटना तयार करत असताना संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा, असं लिहिलं होतं. मात्र, काही मूठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झालं. याचमुळे प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे, असा आरोप उदयनराजेंनी केली.

रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत राज घराण्याचा मोठा वाटा आहे. मात्र, आता ‘रयत’च्या संचालक मंडळाच्या बॉडीत योगदान नसणाऱ्यांना सुद्धा घेतलं गेलंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT