BJP vs Shivsena  
महाराष्ट्र बातम्या

BJP vs Shivsena : 27 जुलै 'आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन' म्हणून घोषित करा, भाजपची संयुक्त राष्ट्राकडे मागणी

Sandip Kapde

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज 20 जून एक वर्ष पूर्ण झाल आहे. या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना गद्दार दिवस साजरा करत आहे. खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान भाजपने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक पलटवार केला आहे. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. हा दिवस "आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन" म्हणून घोषित करावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे.

नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारसरणीशी गद्दारी केली, हिंदुत्वाशी गद्दारी केली, मराठीचा विश्वासघात केला. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला देखील फसवले आहे.

त्यामुळे  27 जुलै हा दिवस "आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन" म्हणून घोषित करावा. मला आशा आहे की संयुक्त राष्ट्र माझी विनंती विचारात घेईल, असे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT