Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Hearing  Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

शिंदे-ठाकरे संघर्षाची उद्या होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; मोठं कारण आलं समोर

रवींद्र देशमुख

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. या संदर्भातील सुनावणी उद्या होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचं समजतं. तसेच यासंदर्भात महत्त्वपूर्ण करणही पुढं आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची होणारी सुनावणी आता उद्या होणार नसून परवा होणार आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तिसरे न्यायमूर्ती उपस्थित नसल्यामुळं सुनावणी पुढे ढकलल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT