raosaheb danve esakal
महाराष्ट्र बातम्या

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

'पुढील काही दिवस डाॅक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशनमध्ये आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.'

सकाळ डिजिटल टीम

जालना - एकोपाठ एक मंत्र्यांसह खासदार व आमदार कोरोना पाॅझिटिव्ह येत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी आज शनिवारी (ता.आठ) सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. दानवे आपल्यामध्ये ट्विट म्हणतात, की कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने माझी कोरोना (Corona) टेस्ट केली असता टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डाॅक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशनमध्ये आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी. (Union Minister Of State Raosaheb Danve Tested Covid Positive)

शुक्रवारी (ता.सात) दानवे हे मुंबईहून जालन्याला रेल्वेने आले होते. राज्यातील अनेक राजकीय नेते सध्या कोरोनाबाधित झाले आहेत. यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अतुल भातखळकर, रोहित पवार, धीरज देशमुख यासह अनेकांचा समावेश आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंटची रुग्णही राज्यात व देशात मोठ्या संख्येने वाढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT