Mohit Kamboj  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

कंबोज यांच्या तक्रारीनंतर वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल

भाजप नेते मोहित कंबोज यांनी दोघांविरोधात तक्रार केली होती.

सुधीर काकडे

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली होती. त्यानंतर आता दोघंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जाहीर कार्यक्रमात तलवार काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अस्लम शेख आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हे एका कार्यक्रमात एकत्र असताना त्यांनी तलवार काढली होती. यावेळी त्यांच्यासोबत आणखी काही कार्यकर्ते देखील होते. तसंच यावेळी पोलीस देखील उपस्थित होते, तरीही त्यांच्याविरोधात लवकर गुन्हा दाखल होत नव्हता असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: इलेक्ट्रिशियनच्या लेकीने भारतासाठी जिंकलं पदक! ज्ञानेश्वरी यादवने गरिबीचा 'भार' झुगारून घडवला इतिहास, तिरंग्यासमोर नतमस्तक

Thane News: ठाण्यात मोठी दुर्घटना! १० फूट खड्ड्यात कंटेनर कोसळला, चालकाची सुखरूप सुटका

Pune Farmers Protest: मीना नदीतील जलसमाधी आंदोलनाला तहसीलदारांचे आश्वासन; पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी संयुक्त बैठक ठरणार

CJP Protest: दिल्लीत पुन्हा पेटणार आंदोलन? पोलिसांनी गुन्हे मागे न घेतल्याने नव्या आंदोलनाचा इशारा

शब्दांनी मनात वादळ उठलं, एका व्हिडिओने देशाला विचार करायला भाग पाडलं, जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान नेमका कोण?

SCROLL FOR NEXT