vidhan sabha 2019 bjp gave chance to newly joined leader first candidate list 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : आयातांना दिली भाजपने संधी; उमेदवारांच्या पहिल्याच यादीत स्थान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपने आज, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात 12 विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आला आहे. तर, 52 विद्यमान उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सगळ्या आयात नेत्यांनी भाजपने उमेदवारी दिली आहे.

या आयातांना उमेदवारी

  1. उदयनराजे भोसले – सातारा लोकसभा
  2. शिवेंद्रसिंहराजे भोसले – सातारा विधानसभा
  3. हर्षवर्धन पाटील – इंदापूर (पुणे)
  4. राणाजगजितसिंह पाटील – तुळजापूर (उस्मानाबाद)
  5. जयकुमार गोरे – माण (सातारा)
  6. संदीप नाईक – ऐरोली (नवी मुंबई)
  7. कालिदास कोळंबकर – वडाळा (मुंबई)
  8. राधाकृष्ण विखे-पाटील – शिर्डी (नगर)
  9. वैभव पिचड – अकोले (नगर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT