टीम ई सकाळ
टीम ई सकाळ
महाराष्ट्र

बापरे! भरधाव बाईकवर जीवघेणा स्टंट; अल्पवयीन मुलांचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील एका बाईकवर तब्ब्ल सहा मुले भरधाव बाईकवर स्टंट करीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंब्रा येथील मित्तल रोडवरचा हा भयानक प्रकार आहे. या व्हिडिओत एका बाईकवर सहा मुले बसलीत आहे विशेष म्हणजे यातील सहावा मुलगा हा पाठीमागे बसलेल्या एका मुलाच्या चक्क खांद्यावर बसलाय आणि या वरून हि धक्कादायक म्हणजे हि मुले अल्पवयीन आहेत.

ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील मित्तल रोडवर सहसा असे जीवघेणे स्टंट केले जातात. विशेष म्हणजे या रोडवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असल्याने जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुणीही याचे अनुकरण करू नये, या उद्देशाने या सहाही मुलांवर सध्या कारवाईची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT