chandrakant Patil टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

"लतादीदी गेल्यानं अनेक विषय राहिलेत, त्यासाठी आता रस्त्यावर उतरणार"

चंद्रकांत पाटलांनी राज्यातील महापालिका निवडणुकांबाबतही भाष्य केले

सकाळ डिजिटल टीम

लता दिदी गेल्याने अनेक विषय राहिलेत त्यामुळे आम्ही अनेक विषयाला घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत, असा सुचक इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांनी दिलाय. ते पत्रकार परिषदमध्ये बोलत होते.

चंद्रकांत पाटलांनी राज्यातील महापालिका निवडणुकांबाबतही भाष्य केलं. मनसे सोबत पालिका असो वा राज्यातील इतर निवडणुका यामध्ये कुठलाही समझोता आणि एकत्र येण्याचा विचार नाही, असेही पाटील म्हणाले. अधिवेशन नागपुरातच (Nagpur) झाले पाहिजे, आम्ही याला विरोध करणार आहोत. आम्ही तर अधिवेशनात आक्रोश तयार होईल याचा विचार करत आहोत, असे पा़टील यांनी बोलून दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT