Rajesh Tope Statement on Lockdown sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लागणार का? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट

शरद पवारांसोबत राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चर्चा झाली

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू लागणार का? याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आज आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर टोपे माध्यमांशी बोलत होते. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे देखील उपस्थित होते. (Weekend Lockdown or Night Curfew)

टोपे म्हणाले, "राज्यात लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूबाबत चर्चा झाल्या आहेत. पण याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. यासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा होणं अद्याप बाकी आहे"

शरद पवारांनी आरोग्य विभागाकडून संपूर्ण स्थितीची आढावा घेतला. यामध्ये आमच्याकडून त्यांनी काय करावं? काय करु नये? याची माहिती घेतली. त्यांच्या मागणीनुसार आज संध्याकाळी पवारांना आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात येईल. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची रोज सकाळी सात वाजता फोनवरुन डिटेल चर्चा होते. त्यांच्यामध्ये राज्यातील परिस्थितीबाबत माहितीची देवाण-घेवाण होत असते, असंही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT