Uddhav-and-ajit 
महाराष्ट्र बातम्या

अधिकारी-कर्मचारी यांच्याबाबत महाविकास आघाडीने काय घेतला निर्णय

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई - भविष्यातील अकारण बदनामी टाळण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयासह प्रत्येक मंत्री कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांना तपासून-पारखून घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ठरवले आहे, त्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचा पोलिस अहवाल पाहूनच त्यांना मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालय, तसेच मंत्री कार्यालयात सेवेसाठी संधी देण्यात येणार असल्याचे धोरण तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आखले आहे.

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयासह मंत्री कार्यालयातील कर्मचारीवर्ग सक्षम आणि प्रामाणिक असावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री यांची बैठक बोलावली होती. चांगले काम करा, बदल्यांची प्रकरणे योग्य रीतीने हाताळा, आघाडीच्या काळात सरकार या कारणावरून बदनाम झाले होते आणि त्याचा फटका पक्षाला बसला, असे बैठकीत सांगत कर्मचाऱ्यांना पारखून घेण्याचा सल्ला देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयासह इतर मंत्र्यांना याबाबत सक्‍त आदेशच दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT