Aniksha Jaisinghani and Amruta Fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Aniksha Jaisinghani : अमृता फडणवीसांना धमकावणारी अनिक्षा जयसिंघानी कोण? जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केली तसेच धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला असून लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी हिला अटक केली आहे.

अनिक्षा जयसिंघानी ही लेखिका आणि कवयित्री आहे. तिचा एक कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. अनिक्षी हिचे वडील वडील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ते बुकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनिक्षाने मुंबई विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शालेय जीवनापासूनच तिला लेखनाची आवड होती. सध्या ती डीएम हरीश स्कूल ऑफ लॉ दक्षिण बॉम्बे येथून एलएलबी करत आहे.

अनिक्षाने अनेक स्पर्धा आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतला आहे. तसेच अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. शिवाय ती टाइम्स बिझनेस मॅगझिनमध्येही झळकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT