Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: अजित पवारांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न अधुरं का राहणार? पवारांनी उत्तर देताना सांगितली आबांची आठवण

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली

अंकिता खाणे (Ankita Khane)

'अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच आहे. ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाही. राज्यातही महाविकास आघाडीचेच सरकार येणार. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) अगदी एकदिलाने काम करीत आहोत. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल,’ असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यावर आज पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकाराने प्रश्न केला.

तुम्ही 'अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच आहे. ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाही असं का म्हणालात, याची कारणे काय आहेत, असा प्रश्न केला', त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, 'मी माझं एक उदाहरण देतो, आर.आर.पाटील आमचे एक सहकारी, ते प्रत्येक सभेत म्हणायचे शरद पवार प्रधानमंत्री झाले पाहिजेत. मी त्यांना एकदा सांगितलं, माझ्याकडे १० खासदार आहेत. आणि १० खासदारांच्या शक्तीवर प्रधानमंत्री व्हायला जायचं हे योग्य आहे का? काही संबध आहे का?', असं शरद पवार म्हणाले.

तर आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आधिकार गाजवायचा असेल तर १४५ आमदारांची शक्ती लागते. जर १४५ आमदारांची शक्ती सोबत नसेल किंवा इतर पक्षाच्या मदतीने १४५ संख्येपर्यंत पोहचू शकत नसेल तर ते दिवास्वप्न आहे, शरद पवार म्हणालेत.

काय म्हणाले होते शरद पवार?

अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच आहे. ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाही. राज्यातही महाविकास आघाडीचेच सरकार येणार. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) अगदी एकदिलाने काम करीत आहोत. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल,’ असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy protest : कोल्हापुरात 'गोकुळ' चे वातावरण तापलं; मोर्चेकरी अन् पोलिसांत झटापट, जनावरे थेट कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न

मी येडा बनलो, तुम्ही नका होऊ! पुण्यात डुप्लिकेट गाड्या दिल्याचा आरोप करत तरुणाचं शोरूमसमोरच आंदोलन, VIDEO VIRAL

Mumbai Crime: तरुणपणी प्रेयसीवर चाकूने वार करुन गायब झाला; तब्बल ४८ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात 'असा' अडकला

Nashik Jail Video : बघू ते नवलच! नाशिकच्या जेलमध्ये कैद्यांनी केली गांजा पार्टी; धक्कादायक व्हिडिओ अन् फोटो व्हायरल

UP: सीएम योगींची गर्जना! मुलींच्या सुरक्षेशी खेळ केला, तर पुढच्या चौकात यमराज तयार उज्ज्वला योजनेतून महिलांना मोठं गिफ्ट

SCROLL FOR NEXT