wife beat her husband video viral on social media 
महाराष्ट्र बातम्या

Video: I Love You म्हणाल्यावर बायकोची दे दणादण...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: एका युवतीला I Love You म्हटल्यावर बायको संपातली आणि तिने युवकाची धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.

अक्षय शितोळे नावाच्या युवकाने 'दुसऱ्या तरुणीला I Love You म्हणाला म्हणून पत्नीने दाखवलं रौद्ररूप' हे शीर्षक देऊन व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. शिवाय, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांमधून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या पतीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. शिवाय, मारहाणीदरम्यान ती संतापही व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी मार खाणारा युवक माफी मागताना दिसत आहे. पण, महिला बेदम मारहाण करत आहे.

युवकाला मारहाण होत असताना उपस्थित महिलेलाच पाठिंबा देताना दिसत आहेत. व्हिडिओमधील संवाद मराठीमधून होताना दिसत आहे. परंतु, हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागामधील आहे, हे समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: चार आयपीएल फायनल खेळणाऱ्या बंगळुरूचा इतिहास नाही खास, गुजरात म्हणूनच आनंदी

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT