Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansions: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणार? मंत्रिपदासाठी उत्सुक आमदारांची नाराजी होणार दूर?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राहिलेल्या मंत्रिमंडळातील सर्व जागा याच विस्तारात भरल्या जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

तर या मंत्रीमंडळ विस्तारावेळी मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या नाराज आमदारांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आहे. विस्तारात अजित पवार यांच्या गटाकडून सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जाण्याआधी विस्तार झाला तर कार्यकर्त्यांमध्ये चांगला मेसेज जाऊ शकतो त्यामुळं विस्तार लवकर व्हावा अशी अनेक आमदारांची वरिष्ठांकडे मागणी असल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT