shops shops
महाराष्ट्र बातम्या

वाईन शॉप रात्री १ वाजेपर्यंत सुरु राहणार; ख्रिसमस अन् नवीन वर्षासाठी सरकारचा मोठा निर्णय!

Sandip Kapde

नाताळ आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठीही चांगली बातमी आहे. नाताळ आणि नवीन वर्षे साजरे करताना मद्यपींच्या संख्येत वाढत होते. अशा मद्यपींसाठी आनंदाची बातमी आली आहे.

ख्रिसमस आणि नवीन वर्ष लोक मोठ्या प्रमाणात साजरे करतात. या पार्श्वभूमीवर वाईन शॉप आता रात्री १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

२४, २५ आणि ३१ डिसेंबरसाठी हा निर्णय घेण्यात आला. तर पहाटे ५ वाजेपर्यंत बियरबार आणि क्लब सुरु राहणार आहेत.

राज्य गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था याचा विचार करून जिल्हाधिकारी या वेळेच्या शिथिलतेबाबत निर्णय घेऊ शकतात. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Yoga For Travel: लांब फ्लाइटमध्ये थकवा आणि अंगदुखी त्रास देतायत? मग ५ मिनिटांचा ‘इन-फ्लाइट योगा’ नक्की ट्राय करा!

Australia Cricket: खेळपट्टी तयारीत लुडबुड नसणार; आर्थिक फटका बसल्यानंतर ऑस्ट्रेलियन मंडळाचा पवित्रा

SCROLL FOR NEXT