Bachhu Kadu Navneet Rana and Yashomati Thakur 
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : यशोमती ठाकूर-नवनीत राणा यांच्या वादात बच्चू कडूंची उडी; म्हणाले पैसे घेतल्याची...

रवींद्र देशमुख

मुंबई - Navneet Rana Vs Yashomati Thakur : राणा दाम्पत्याविरोधात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, नवनीत राणा जे विधान केलं, त्यावर आम्ही पत्र देणार आहोत. पैसे देणे आणि घेणे दोन्ही चूकच आहे. त्यांनी स्वत: म्हटलं दिले. याची चौकशी व्हायला पाहिजे आणि सत्य समोर यायला हवं, असं बच्चू कडू म्हणाले.

यशोमती ठाकूर यांचं बरोबर आहे. स्वत: उमेदवार म्हणतोय की आम्ही पैसे दिले. मग पहिला दोषी कोण देणारा आणि घेणारा पण तेवढाच दोषी आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत आमचा प्रचार करण्यासाठी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोप केला होता. त्यावरून यशोमती ठाकूर यांनी अब्रुनुकसानिचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT